¡Sorpréndeme!

जिल्हा परिषदेत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी गर्दी | Aurangabad | Maharashtra |Sakal |

2021-02-23 3,196 Dailymotion

औरंगाबाद : जिल्हा परिषदेत आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती केली जात आहे. यावेळी शेकडो तरुण भरती साठी आले होते. ( व्हिडिओ : सचिन माने)